Singer Udit narayan | या मराठमोळ्या मंचावर येणार लोकप्रिय पार्श्वगायक उदित नारायण | Sakal Media |

2022-03-23 1

'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमातल्या प्रत्येक स्पर्धकाने पहिल्या भागापासून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.दिवसेंदिवस स्पर्धा रंगात चालली असून लवकरच पहिल्या पर्वाचा विजेता मिळणार आहे. महाराष्ट्राला टॉप ७ स्पर्धक मिळाले असून अंतिम फेरीसाठी आता सुरांची स्पर्धा बघायला मिळेल.यंदाचा आठवडा स्पर्धकांसाठी, प्रेक्षकांसाठी खास असणार आहे कारण सुरांच्या मंचावर येणार आहे,

Videos similaires